आमच्‍या विषयी


        New Institute Of Student Intelligence Development Assessment या ब्‍लॉंग ची निर्मिती शैक्षणिक विषयाच्‍या अनुषंगाने करण्‍यात आली आहे. ग्रामिण व शहरी भागातील विदयार्थ्‍यांना अभ्‍यासाची चांगली सवय लागावी व त्‍यांनी केलेल्‍या अभ्‍यासाचे मुल्‍यमापन करण्‍यासाठी या ब्‍लॉगव्‍दारे परीक्षांचे आयोजन करण्‍यात येते. विदयार्थी गुणवंत, यशवंत व किर्तीवंत व्‍हावा. ही यामागची भावना आहे. सुसंस्‍कारीत विदयार्थी आपले जीवन सुखी व समृध्‍द करू शकतात गरज असते त्‍यांना चांगले मार्गदर्शन आणि उत्‍तम सुसंस्‍कार करण्‍याची. वाचनाने बौध्दिक विकास होतो. ज्ञानाच्‍या कक्षा रुंदावतात. इच्‍छुक विदयार्थ्‍यांना मुल्‍यमापान प्रक्रियेमध्‍ये समाविष्‍ट करून घेउुन त्‍यांनी आत्‍मसात केलेले ज्ञान किती आहे. याची अनुभूती या परीक्षांच्‍या माध्‍यमातून होण्‍यास मदत होते. हा या ब्‍लॉग चा उदृेश आहे. या ब्‍लॉगची निर्मिती श्री. गणेश चापुलकर (एम. ए. बी.एड. मराठी, इतिहास, इंग्रजी, D.Ed. DT. Diploma in Computer Teacher) यांनी केली आहे.




 


Post a Comment

0Comments

New comments are not allowed.*