मराठी
हिंदी
गणित
इंग्रजी
प.अ. 1 व 2
सामान्य विज्ञान
इ.भू.ना.
✪ परीक्षा महिना परीक्षा क्रमांक व परीक्षा दिनांक
👉 ऑगस्ट
परीक्षा क्रमांक -1 - 15 ऑगस्ट
परीक्षा क्रमांक -2 - 30 ऑगस्ट
👉 सप्टेंबर
परीक्षा क्रमांक -1 - 15 सप्टेंबर
परीक्षा क्रमांक -2 - 30 सप्टेंबर
👉 आक्टोबर
परीक्षा क्रमांक -1 - 15 आक्टोबर
परीक्षा क्रमांक -2 - 30 आक्टोबर
👉 नोव्हेंबर
परीक्षा क्रमांक -1 - 15 नोव्हेंबर
परीक्षा क्रमांक -2 - 30 नोव्हेंबर
👉 डिसेंबर
परीक्षा क्रमांक -1 - 15 डिसेंबर
परीक्षा क्रमांक -2 - 30 डिसेंबर
👉 जानेवारी
परीक्षा क्रमांक -1 - 15 जानेवारी
परीक्षा क्रमांक -2 - 30 जानेवारी
👉 फेब्रुवारी
परीक्षा क्रमांक -1 - 15 फेब्रुवारी
परीक्षा क्रमांक -2 - 28/29 फेब्रुवारी
👉 मार्च
परीक्षा क्रमांक -1- 15 मार्च
परीक्षा क्रमांक -2 - 30 मार्च
👉 एप्रिल
परीक्षा क्रमांक -1 - 15 एप्रिल
परीक्षा क्रमांक -2 - 30 एप्रिल
माहे ऑगस्ट ते माहे एप्रिल या प्रत्येक महिन्यात 15 व 30 तारखेला परीक्षा असेल.
लिंक nisidacompetitiveexam.blogspot.com या वेबसाईट वर उपलब्ध असेल.
✪ परीक्षेचा महिना व परीक्षेसाठी नियोजित असलेला अभ्यासक्रम महिनानिहाय :
👉 माहे ऑगस्ट : परीक्षा क्रमांक-1 17 ऑगस्ट परीक्षा क्रमांक -2 30 ऑगस्ट
परीक्षा क्र. -1 माहे जुलै अखेर पर्यंत शिकवून झालेला व विदयार्थ्याने स्वंयअध्ययन केलेले सर्व विषयाचे सर्व घटक
परीक्षा क्र. -2 माहे जुलै अखेर पर्यंत शिकवून झालेला व विदयार्थ्याने स्वंयअध्ययन केलेले सर्व विषयाचे सर्व घटक
👉 माहे सप्टेंबर : परीक्षा दिनांक - 17 सप्टेंबर व 30 सप्टेंबर
परीक्षा क्र. -1 माहे ऑगस्ट अखेर पर्यंत शिकवून झालेला व विदयार्थ्याने स्वंयअध्ययन केलेले सर्व विषयाचे सर्व घटक
परीक्षा क्र. -2 माहे ऑगस्ट अखेर पर्यंत शिकवून झालेला व विदयार्थ्याने स्वंयअध्ययन केलेले सर्व विषयाचे सर्व घटक